Festival of Lights!!!

10173677_715596981865563_2009975409873007161_n

Many many happy wishes for you  and  your family!!!

Get  importance of Festival  of Lights of  Each  Day In  Marathi!!!

🌻💐 आपणांस व आपल्या कुटूंबास

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!

🌺१ ) वसुबारस  🌻

शनिवार दिनांक ७-११-२०१५

🌻गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,

प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !💐

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

२. 🌺धनत्रयोदशी !🌻

सोमवार दिनांक ९-११-२०१५

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! 💐

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

🌺३. नरकचतुर्दशी !🌻

मंगळवार दिनांक १०-११-२०१५

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ

आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्मे

घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!💐

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

🌺४. लक्ष्मीपूजन ! 🌻

बुधवार दिनांक ११-११-२०१५

लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य

राहावा !

नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त

होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य

आपल्याला नेहमीच लाभो !

लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !💐

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

🌺५.पाडवा  / बलिप्रतिपदा !🌻

गुरुवार दिनांक १२-११-२०१५

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव

गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा

विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे

आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !💐

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

🌺६. भाऊबीज ! 🌻

शुक्रवार दिनांक १३-११-२०१५

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक

उजळत राहू दे ! भावा-बहिणीची

साथ आयुष्यभर अतूट

राहू दे ! 💐

🍀🍀🍀

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s